Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: prashant balkrishna kulkarni
Added on: 23-Mar-2010
Description: सदाशिव पेठेतील पाटी (रुपया न् रुपया लढवू!)
English Translation: pay the bill in time to save 1 rupee!
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (24 votes cast)


 
On 05-Apr-2010 , ankush said, Star Poster
त्यात नविन काय? १ रु. ची किमंत करु नका.
 
On 05-Apr-2010 , Pranav Jatkar said,
सदाशिव पेठेत दंड किती वसुल केला याहून तो एखाद्याकडून वसूल केल्याचा असुरी आनंद जास्त असतो हेच ही पाटी सांगत आहे.
 
On 06-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
रुअपया रुपयासाठी झगडतात बुवा हे लोक!
 
On 20-Apr-2010 , ashu said,
१ रुपया ??? आगे जाव !!!
 
On 23-Apr-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
पाटीवर वीजबिल लावलेले दिसते आहे. ते उशीरा भरल्यास वीज महावितरण मंडळ {ज्याला लोक त्यांच्या वीज गळती रिचवण्याच्या कुशलतेमुळे वीज गळती महारिचवण मंडळ असेही म्हणतात} जो दंड आकारते तो वीज बिलावर छापलेला असतो. आता हा आणखी एक रुपया दंड कुठला?
 
On 26-Apr-2010 , Kesu said, Star Poster
काय अष्टदरिद्री अक्षर आहे, हे वाचत बसल्यामूळेच उशीर व्हायचा.
 
On 29-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
ओक साहेब, माझ्या मते एकूण जादा आकार जो पडेल तो यानी सोसायटीचे सभासदांमध्ये समप्रमाणात वाटून दिलेला आहे असे दिसते...किंवा हा अतिरिक्त अधिभार कदाचित सोसायटीच लावीत असावी...तेवढेच जादा उत्पन्न!!
 
On 04-May-2010 , ash said,
1 rupaye ki kimat tuma kya jano oak babu???
 
On 13-May-2010 , Kshitij Desai said,
व तो एक रुपया सुटटा द्यावा लागेल. सुटटा नसल्यास तुम्ही दिलेली नोट 'स्वखुषीने दिलेला जादा दंड'असे समजून ठेवून घेतली जाईल.
 
On 27-May-2010 , pravin joshi @ Igatpuri said,
अरेरे बिल मागतत कि भिक -- सुटेट नाहित आगे जाव
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
जमलेल्या दंडातून आधी यांना "मराठी शुद्धलेखनाची" शिकवणी लावा...
दुसरीतली मुलंसुद्धा यापेक्षा बरं लिहितात.
लाज वाटली पाहिजे अशी पाटी पुण्यात आणि ते पण सदाशिव पेठेत लावताना...
 
On 16-Jun-2010 , ankush said, Star Poster
"बिल उशिरा दिल्यास प्रतेकास १रु. जादा.." द्यावा लागतो.
ह्या सुचनेत असे समजते की सभासद बिल (म्हणजे बिलाची रक्कम) सो.च्या चे.मन ला देत असावेत. तो त्या नाण्यात प्रत्येंकाच्या बिलाच्या रकमेचा ताळा PCO वरुन MSEB ला फोन करुन विअचारत असेन.
{बुथ कुणाचे? काय विअचारता राव?)
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
1rs sathi itka issue kashala?
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required